Name Change Application Form Marathi | नाव बदलण्यासाठी अर्ज मराठी मध्ये
हा नमुना भरण्यापूर्वी दिलेल्या सूचना काळजीपूर्वक अनुसरल्या पाहिजेत.
खाली छापलेल्या प्रत्येक मोकळ्या जागी फक्त एकच शब्द लिहिला पाहिजे.
कोणतीही पडताळणी न करता अर्दारांनी अर्जात सादर केलेल्या माहितीवर आधारित सदर जाहिरात असल्यामुळे जाहिरातीत असलेल्या मजकुराबाबतच्या सत्यतेविषयी शासन कुठलीच जबाबदारी स्वीकारत नाही.
यामधील पूर्ण नोटीस फक्त मराठीतच लिहावी.