Income Certificate Application Form | उत्पन्नाचा दाखला अर्ज

Income Certificate Application Form | उत्पन्नाचा दाखला अर्ज

उत्पन्नाच्या दाखल्यासाठी अर्ज (1 वर्ष / 3 वर्ष)

अनिवार्य कागदपत्रे

  1. अर्जदाराचे छायाचित्र
  2. ओळखीचा पुरावा – मतदार ओळखपत्र / पारपत्र/ वाहनचालक अनुज्ञप्ती /पैन कार्ड
  3. पत्याचा पुरावा – मतदार यादीचा उतारा / पाणीपट्टी पावती / 7/12  आणि ८ अ चा उतारा भाडेपावती /दूरध्वनी देयक / शिधा पत्रिका/ वीज देयक / मालमत्ता करपावती / मालमता नोंदणी उतारा/आधार कार्ड/ पारपत्र / वाहनचालक अनुज्ञप्ती.
  4. वयाचा पुरावा – प्राथमिक शाळेचा प्रवेशाचा उतारा / बोनाफाईड प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / जन्माचा दाखला / सेवा पुस्तिका (शासकीय/निम-शासकीय कर्मचारी)
  5. उत्पन्नाचा पुरावा – अर्जदार जमीन मालक असल्यास 7/12 आणि 8-अ चा उतारा व तलाठी अहवाल / वेतन मिळत असल्यास फॉर्म नं. 16 / सर्कल ऑफिसरचा पडताळणी अहवाल / निवृत्ती वेतन धाकांकारिता बँकेचे प्रमाणपत्र / आयकर विवरण पत्र

लागू असल्यास जोडावयाची अनतनिक्त कागदपत्रे

  1. वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आरोग्य  / वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र