Date Of Birth Change Application Form Marathi Download free PDF files and forms.
महाराष्ट्र शासन
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय
जन्मतारीख बदलण्याचा नमुना
विशेष सूचना:
नोटीस
खाली छापलेल्या प्रत्येक मोकळ्या जागी फक्त एकच शब्द लिहिला पाहिजे, खालील नोटीस फक्त मराठीतच लिहावी.
(खालील नोटीस फक्त ठळक सुवाच्य अक्षरात मराठीतच लिहावी.) कोणतीही पडताळणी न करता अर्जदारांनी अर्जात
सादर केलेल्या माहितीस आधारित सदर जाहिरात असल्यामुळे जाहिरातीत असलेल्या मजकुराबाबतच्या
सत्यतेविषयीशासण कुठलीच जबाबदारी स्वीकारणार नाही.
यावरून असे जाहीर करण्यात येत आहे की खाली सही करणान्याने करणारीने आपले जुनी जन्मतारीख
______________________________________
हि बदलून
______________________________________
ही नवीन जन्मतारीख धारण केले आहे.
संपूर्ण नाव:__________________
तारीख : _________ पता:______________________
पालकाची सही______________ पिन क्र.____________________
(अल्पवयीन इसमाच्या बाबतीत) ……………………………………
जुन्या नावाप्रमाणे सही व तारीख
प्रति
संचालक,
शासन मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य, नेताजी सुभाष रोड, मुंबई ४००००४
जन्मतारिक बदलण्याचे कारण
आपला/आपली विश्वासू,
अर्जदाराची सही