Power Supply Application Form A Agricultural

Power Supply Application Form A Agricultural | विद्युत पुरवठा जोडणी अर्ज शेती पंप

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण’

विद्युत पुरवठा जोडणी अर्ज ए-१ शेती

बिगर घरगुती/बिगर औद्योगिक (वाणिज्य) –

Power Supply Application Form A-1 Residential Non Domestic/Non Industrial (Commercial)

नवीन जोडणी New Connection

ग्राहक क्र.

(नवीन जोडणी असल्यास नजिकच्या ग्राहकाचा/अतिरिक्त भार असल्यास स्वतःचा)

(Neighbour’s for New Connection/ Self for Additional Load)

अतिरिक्त भार Additional Load

Consumer No.

(अतिरिक्त भारासाठी अर्ज असल्यास फक्त ए (१). बबइ सकते भरण्यात यावे.) (In case of Additional Load only Tables A (1), B & E are required to be filled)

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठ्याच्या

Subject to the provisions of MERC (Electricity Supply Code & Other

Conditions of Supply) Regulation, 2005,

इतर अटी) विनियम २००५ विषयीच्या इतर शर्तीच्या अधीन राहून

खाली नमुद केलेल्या जागेवरील नवीन जोडणीच्या विद्युत पुरवठ्यासाठी / अतिरिक्त भारासाठी मी / आम्ही अर्ज करत आहे / आहोत.

I/We hereby submit this application for New connection/ Additional load for supply of electrical energy at the premises mentioned below.

टिप्पणी कृपया योग्य पर्यायावर अशी खूण करा व लागू नसलेले शब्द खोडा. Note: Please tick appropriate box and strike off which is not applicable.

A. ए.) अर्जदार व जागेचा तपशील खालीलप्रमाणे Details of Applicant and Premises (* आवश्यक रकाने Mandatory Fields )

1)* अर्जदाराचे नाव (ठळक अक्षरात) (ओळखपत्राप्रमाणे)

Applicants Name (IN BLOCK LETTERS)

(As per the proof of Identity)

नाव First name

पिन Name of Father/Husband

आडनाव Surmame

2) ज्या जागी बीज पुरवठा करावयाचा आहे त्या जागेचा पत्ता (कृपया पूर्ण तपशील द्यावा) Address of premises at which supply is required (Please fumish)

complete details) (Minimum as per the Address proof) (किमान वास्तव्याचा पुरावा म्हणून देण्यात आलेल्या दस्ताऐवजाप्रमाणे)

घर क्र. / सर्व क्र.

House No./ Survey No.:

गल्ली / रस्ता /जवळची खूण

Lane / Street/ Landmark:

सोसायटीचे नाव/ भूखंड क्र.

Society Name/ Plot No.:

सदनिका /गाळा / गाव

Flat/Gala/Village

तालुका / शहर व जिल्हा

पिन कोड Pin Code

Taluka / City & District :

3) ईमेलसाठी पत्ता

दूरध्वनी क्र

मोबाईल क्र.:

Email Id:

(Phone No)

(Mobile No)

4) जागेचा प्रकार Type of land

स्वतःच्या मालकांची

भाडयाची

प्रत्यक्ष तावेदार / इतर ( कृपया स्पष्ट करा)

Occupier / Other (Pl. Specify)

Self Owned

Rented

Type of premises

5) ज्या ठिकाणी एजी पंप बसवायचा आहे त्या ठिकाणाचा पत्ता

Address of the location where Ag pump is to be installed
(If other than Sr. No. 2 above)

(If not self owned)

B. बी. विद्युत पुरवठयाची मागणी Power Supply Requirement

नारमागम (रेकोए)

सिंगल फेज (लघुदाब)

3.फज (लघुदाब)

प्रतिवेदन /Declaration

मी / आम्ही असे जाहीर करतो की,

विद्युत कायदा २००३ आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (विद्युत पुरवठा संहिता आणि पुरवठ्याच्या इतर अटी) विनियम २००५ मधील प्रावधानांचे पालन करीन / करू.

सध्या ज्या ठिकाणी विद्युत पुरवठ्याची मागणी केली आहे त्या ठिकाणी पूर्वीची थकबाकी असल्यास अशी थकबाकी भरणे मला / आम्हाला बंधनकारक असेल व पूर्वीची थकबाकी

असल्यास मला / आम्हाला नवीन विद्युत पुरवठा मिळणार नाही. याबाबत मला आम्हाला अवगत करण्यात आले आहे.

प्रचलित महावितरणच्या वीज दर पत्रकानुसार वीज पुरवठ्याच्या रकमेचा भरणा करीन / करू.

विनियमानुसार देय होणारे अन्य आकार तसेच महावितरणने मंजूर केलेले संकीर्ण आकार यांचा भरणा करीन / करू.

कायदा व विनियम यानुसार महावितरणला देय असलेल्या सुरक्षा अनामत रक्कमेचा भरणा करीन / करू.

माझ्या / आमच्या जागेवर महावितरणने वीज पुरवठा करण्यास तयार असल्याची सूचना दिल्यापासून एक महिन्याच्या कालावधीत सदर विद्युत पुरवठा घेण्याची हमी देतो. अन्यथा

महावितरणला लागु असलेला किमान / स्थिर वीज आकार भरण्याची हमी देतो.

या अर्जाप्रमाणे विद्युत पुरवठा घेणेसाठी कायद्याने आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या माझेकडे उपलब्ध आहेत. मी असे वचन देतो की, वेळोवेळी लागणाऱ्या सर्व कायदेशीर

आवश्यकतांची पूर्तता करन. पुढे असे वचन देतो की. वरील कायदेशीर परवानग्या व आवश्यकता विषयी जर काही बाद उपस्थित झाला तर त्या बद्दल महावितरण जबाबदार राहणार नाही.

अर्जदाराचा मृत्यु झाल्यास माझ्या / आमच्या नावावर जमा असलेली सुरक्षा अनामत रक्कम अथवा बाकी असलेली शिल्लक रक्कम प्राप्त करण्याकरीता किंवा समायोजित करण्याकरीता

मी / आम्ही खालील व्यक्तीचे नामनिर्देशन करीत आहे आहोत.

श्री/श्रीमती _____________________________ वरील सर्व माहिती खरी असून त्यात काही चुकीची माहिती आढळल्यास त्यासाठी मी आम्ही पूर्णतः जबाबदार राहीन / राहू. (इंग्रजीमध्ये प्रतिवेदन पहाण्यासाठी www.mahadiscom.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.) (For English version of declaration please refer website: ww.mahadiscom.in)

दाखल केलेली सर्व कागदपत्रे मो तपासलेली आहेत आणि अंगठ्याचा ठसा माझ्यासमोर उमटवला आहे.

All submitted documents are verified by me and thumb impression done before me.