फेरफार नामांतर करण्यासाठी अर्ज Application for Ferfar Alteration

फेरफार नामांतर करण्यासाठी अर्ज Application for Ferfar Alteration

फेरफार / नामांतर करण्यासाठी अर्ज

दिनांक:

प्रति,

सरपंच / ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी

ग्रामपंचायत कार्यालय

ता. जि.

विषय: फेरफार/ नामांतर करणे बाबत. अर्जदार:- श्री. / सौ.

रा.

मो.नं.

मा. महोदय,

वरील विषयान्वये सविनय अर्ज सादर करतो/ करते की.ग्रा. पं. गावठाण हद्दितील मौजे येथील मि.क्र. यांच्या कडून मी/आम्ही

मुळ मालक

१) रजिष्टर खरेदी खताने खरेदी केली आहे.

२) वारसाहक्कानुसार वाटणी पत्रा आधारे संमतीपत्रा आधारे वाटणी केली आहे.

३)सदरील मिळकतीची चतु:सिंमा खालील प्रमाणे आहे.

पूर्वेस पश्चिमेस

दक्षिणेस

उत्तरेस

नियमानुसार सर्व थकबाकी व फिस भरण्यास मी तयार आहे. करिता सदरील फेरफार माझ्या नावे /आमच्या नावे

करण्यात यावा, ही नम्र विनंती.

सोबत :

२) रजिष्टर खरेदीखताची छायांकितप्रत.

२) वाटणीपत्र संमतीपत्र

३) मृत्यू प्रमाणपत्र छायांकित प्रत

४) वारस प्रमाणपत्र

अर्जदाराचे नाव

स्वाक्षरी / अगठयाचा ठसा